अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 25, 2020

अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

 अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मिरर वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशवेळी अजित पवार यांची अनुपस्थितिती दिसत होती त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते कार्यक्रमात हजर राहू शकले नाहीत मात्र त्यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी खडसे यांचे स्वागत केले होते

               माझी प्रकृती उत्तम

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. 

- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

No comments:

Post a Comment