मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाताची मालिका सुरूच, - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाताची मालिका सुरूच,

 मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाताची मालिका सुरूच,
टँकरने ठोकरून कार दरीत कोसळली,सुदैवाने कारमधील तिघेही किरकोळ जखमी झाले.मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ टँकरने दोन वाहनांना ठोकरले त्यात स्विफ्ट कार दरीत कोसळून बाळंबाल तीन प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमच्या सदस्यांनी याकामी मदत केली असल्याचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले.
No comments:

Post a Comment