मान्सून अलर्ट--पवना धरण ,सर्तकतेचा इशारा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

मान्सून अलर्ट--पवना धरण ,सर्तकतेचा इशारा

 मान्सून अलर्ट--पवना धरण 

भारतीय व महाराष्ट्र राज्य हवामान विभाग यांनी पुढील ४ ते ५ दिवस माेठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.


सर्तकतेचा इशारा:-

मिलिंद लोहार-पुणे


पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात रिमझीम पावसास सुरूवात झालेली असुन पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातुन केव्हाही पाण्याचा विसर्ग नदी पात्रात साेडावा लागण्याची शक्यता आहे.

    त्यामुळे पवना नदी तीरावरील सर्व गावातील,शहरातील नागरीकानी सर्तक रहावे. नदी तीराजवळील आपली वाहणे,पाणी उपसा पंम्प व इतर साधनसामुग्री सुरक्षित ठिकाणी हलवण्याची दक्षता घेण्यात यावी ,जेणे करुन कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही व जलसंपदा विभागास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment