दाजी पाटील यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

दाजी पाटील यांचे निधन

  दाजी पाटील यांचे निधन

महाराष्ट्र मिरर टीम-सांगलीधांडोरमळा. ता आटपाडी येथील प्रगतशील शेतकरी दाजी राजाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दाजी पाटील यांनी त्यांच्या शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या पश्चात मुलं, मुली ,सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment