उस्मानाबादला पावसाने झोडपले!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

उस्मानाबादला पावसाने झोडपले!!

 उस्मानाबादला पावसाने झोडपले!!राम जळकोटे-उस्मानाबाद

काल मध्यरात्रीच्या सुमारास सुरु झालेला पावसाने आज उस्मानाबादला झोडपून काढले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागली. पावसाचा जोर असल्याने व नाल्या तुंबल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यावरुन पाणी वाहत आहे
No comments:

Post a Comment