Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

 राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

हेमंत पाटील- पाटणआज सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक पार पडली यावेळी प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष ,सर्व तालुकाध्यक्ष व सहकारी तसेच सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संघटन मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकारर्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. 

   यावेळी गोरखनाथ नलवडे यांचा पुणे जिल्हा प्रभारी व तेजस शिंदे यांची  नवी मुंबई प्रभारी म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies