शेतकरी अडचणीत - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 18, 2020

शेतकरी अडचणीत

 शेतकरी अडचणीत!अस्मानी संकटाने शेतकरी किती अडचणीत आहे ,गेले चार पाच दिवस झाले परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आणि शेतकऱ्यांचे उभे पीक आडवं करून मातीमोल केलं.ही शेतकऱ्याची व्यथा सांगतायत कवितेतून परभणी जिल्ह्यातील मिरखेलचे शेतकरी उमेश देशमुख.
No comments:

Post a Comment