ब्रेकिंग news, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर टँकरला आग - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

ब्रेकिंग news, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर टँकरला आग

ब्रेकिंग newsमुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर टँकरला आग
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आग लागली  असल्याचे समजताच खोपोली पोलीस,बोरघाट पोलीस ,आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, देवदूत, अग्निशमन दल तसेच लोकमान्य आरोग्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली .काही वेळात ही आग आटोक्यात आणली गेली असून वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही यात सुदैवाने कोणी ही जखमी झाले नाहीदुसऱ्या अपघातात दोघे जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर KM 38.700 या स्पॉट वर  मुंबई लेनला अपघात.
पहाटे 3.45 वाजता MH 46 AF 6034 कंटेनर गाडी मुंबई जात असता एका अज्ञात वाहनाने पाठिमागुन धडक दिल्याने कंटेनर रोड साईडला उलटला त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. 
सुरक्षा यंत्रणानी लागलीच मदत कार्य केल्याने जीवित हानी टळली.अपघातब्रेकिंगअपघातब्रेकिंग
अपघातब्रेकिंग

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर KM 38.700 या स्पॉट वर  मुंबई लेनला अपघात.
पहाटे 3.45 वाजता MH 46 AF 6034 कंटेनर गाडी मुंबई जात असता एका अज्ञात वाहनाने पाठिमागुन धडक दिल्याने कंटेनर रोड साईडला उलटला त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. 

सुरक्षा यंत्रणानी लागलीच मदत कार्य केल्याने जीवित हानी टळली.

वाहतूक सुरळीत.

No comments:

Post a Comment