ब्रेकिंग न्युज
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर एसटीचा अपघात ,एक जण ठार 15 जण गंभीर जखमी
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल जवळ एसटीचा अपघात एक जण ठार तर 15 जण गंभीर जखमी.ही बस साताऱ्याहुन मुंबईकडे जात असताना पनवेल हद्दीत आली असताना पनवेल बाजूकडे टर्न घेताना अपघात झालाय त्यात बसमधील एक जण ठार झाला असून 15 जण जखमी झाले आहेत,जखमींना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे हा अपघात मध्यरात्री झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस,देवदूत यंत्रणा लोकमान्य हॉस्पिटल अंबुलन्स घटनास्थळी पोहचून जखमींना अधिक उपचारासाठी MGM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले .एक जण ठार झाला ते बेस्ट ड्रायव्हर असल्याचे कळते.