Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

काशीद येथे कारची मोटारसायकलला धडक

 काशीद येथे कारची मोटारसायकलला धडक

मोटरसायकल स्वार जखमी

अमूलकुमार जैन-मुरुड


मुरूड तालुक्यातील काशीद ग्रामपंचायत हद्दीतील तलवार वाडी येथे सुझुकी कंपनीच्या एसएक्सफोर या कारने पुढे जाणाऱ्या  हिरो कंपनीच्या मोटरसायकलला मागून धडक दिल्याने मोटरसायकल स्वार मिलिंद खोपकर(रा.काशीद,तालुका-मुरूड) हा जखमी झाला आहे.त्याला बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री जगताप यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे पाठविण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies