अमेरिकेत मराठमोळा आमदार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, November 5, 2020

अमेरिकेत मराठमोळा आमदार

अमेरिकेत मराठमोळा आमदार


अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतील रंगत आता शिगेला पोहोचली आहे. डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेत एका मराठमोळ्या नावाचा डंका वाजला आहे. मिशिगन राज्यातून श्री ठाणेदार यांनी शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. मिशिगन राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक श्री ठाणेदार यांनी लढवली. त्यांचे एक यशस्वी उद्योजक – ही श्रीची इच्छा प्रसिध्द आत्मचरित्र आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे आजपर्यंत मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.

मिशिगन प्रांतात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास या बाबीकडे अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांच म्हणणे आहे

No comments:

Post a Comment