सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची || तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी || मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी। तैं योगिया पाहें दिवाळी। निरंतर।।
Team Maharashtra Mirror
11/15/2020 05:11:00 AM
शुभ दीपावली!!!
सुर्ये आधिष्ठीली प्राची |
जगा जाणिव दे प्रकाशाची ||
तैसी श्रोतया ज्ञानाची |
दिवाळी करी ||
मी अविवेकाची काजळी।
फेडूनि विवेकदीप उजळी।
तैं योगिया पाहें दिवाळी।
निरंतर।।
..... संत ज्ञानेश्वर
मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते.
अज्ञानाच्या अंध:काराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
संतोष दळवी(संपादक) आणि महाराष्ट्र मिरर परिवाराकडून आपल्याला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा