पिंपरी चिंचवड मध्ये "राडा"?
महाराष्ट्र मिरर टीम -पुणे
पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्यांचा तूफान राडा पोलिसांना दहशत दाखवण्यासाठी नंग्या तलवारी आणि कोयते घेऊन शंभर जण रस्त्यावर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासमोर गुन्हेगारांचं आव्हान