राष्ट्रवादी युवानेते ओंकार मोरे यांनी घेतली आमदार सतीश चव्हाण यांची भेट.
राम जळकोटे-उमरगा

उमरगा तालुक्यातील नाईचाकूर गावचे राष्ट्रवादी युवा नेते तसेच माजी बांधकाम सभापती.गोविंदराव पवार यांचे नातू ओंकार मोरे यांनी दि.२ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे औरंगाबाद पदवीधर मतदार संघ राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांची भेट घेतली. आपल्या कार्यकर्ते समवेत त्यांनी तालुका पातळीवर पक्ष संदर्भात चर्चा केली.तसेच युवकांचे अनेक प्रश्न मार्गी लागावे यासाठी आमदार सतीश चव्हाण यांना निवेदन दिले.विविध विषयावर चर्चा ही औरंगाबाद येथे झाली. यावेळी राष्ट्रवादी युवा नेते ओंकार मोरे समवेत रणजित पाटील, अमर हिंदोळे, सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment