राष्ट्रवादीचे ओंकार मोरे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षपदी निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, November 12, 2020

राष्ट्रवादीचे ओंकार मोरे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षपदी निवड

 राष्ट्रवादीचे ओंकार मोरे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षपदी निवड

राम जळकोटे-उमरगा


उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाईचाकूर गावचे राष्ट्रवादीचे युवा नेते.ओंकार मोरे यांची काल उमरगा तालुक्याच्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या क्रोषाध्यक्ष पदी निवड झाली.गडकिल्ले संवर्धनाचा उद्देश हाती घेऊन हे प्रतिष्ठान कार्य करीत आहे.त्या सामाजिक कार्यच्या प्रतिष्ठानच्या  क्रोषाध्यक्ष पदी माजी. बांधकाम सभापती गोविंदराव पवार यांचे नातू राष्ट्रवादीचे ओंकार मोरे निवड झाली असून या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


No comments:

Post a Comment