मनसे उमेदवार रुपाली पाटील यांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, November 9, 2020

मनसे उमेदवार रुपाली पाटील यांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट

 मनसे उमेदवार रुपाली पाटील यांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट

मिलिंद लोहार पुणे

पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आज जलमंदिर पॅलेस निवासस्थानी खा.छ.उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

No comments:

Post a Comment