दीपोत्सवाने उजळला उल्हास नदी किनारा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

दीपोत्सवाने उजळला उल्हास नदी किनारा

 

दीपोत्सवाने उजळला उल्हास नदी किनारा

ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम


त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून उल्हास नदी स्वच्छ राहावी या हेतूने कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते समीर सोनी यांनी कर्जतकर नागरिकांना आवाहन केलं की कर्जत मधील उल्हास नदी स्वच्छ ठेवण्यासाठी किनाऱ्यावर एक दिवा किंवा पणती लावावी.त्यानुसार कर्जतकरांनी भरभरून प्रतिसाद देत तब्बल 600 पणत्या लावून किनारा दीपोत्सवाने उजळून निघाला.उल्हास नदी स्वच्छतेचा आणि अस्तित्वाचा हा संदेश  उल्हास नदीसोबत असलेला दृढ नाते यामुळे वृद्धिंगत झाल्याचे हे द्योतक असल्याचे समीर सोनी यांचे म्हणणं आहे.सर्व नियमांचे पालन करून व योग्य ती काळजी घेऊन हा दीपोत्सवात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला.


No comments:

Post a Comment