मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ऑईलच्या टँकरला लागली भीषण आग - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, December 10, 2020

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ऑईलच्या टँकरला लागली भीषण आग

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ऑईलच्या  टँकरला लागली भीषण आग,केबिन जळून खाक, 

 सॉर्टसर्किटमुळे लागली आग,   मोठी जीवितहानी टळली, 


दत्ता शेडगे-खोपोलीमुबंई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात अमृतांजन ब्रिज जवळ ऑईलच्या टँकरला सॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली, 

    मुबंई हुन पुण्याकडे ऑईल घेऊन टँकर जात असताना तो  मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात अमृतांजन ब्रिज जवळ आला असता त्याला अचानक आग लागली,  यात टँकरची केबिन  पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, तर तात्काळ आग्मिशन दलाचे टँकर  ठिकाणी दाखल होऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला, 


यावेळी   काही काळ एक्सप्रेसवेवरील  वाहतूक   थांबविण्यात आली होती, No comments:

Post a Comment