बोरघाटात अवघड वळणावर कार पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही, - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

बोरघाटात अवघड वळणावर कार पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही,

 बोरघाटात अवघड वळणावर  कार पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही, 

दत्ता शेडगे-खोपोली

खोपोली हुन लोणावळा कडे एर्टीगा कार जात  असताना  ती बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ  अवघड वळणावर आली असता पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील कोणतेही जीवित हानी झाली नसून कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, 

    बोरघाटात भरधाव वेगात कार जात असताना ती शिंग्रोबा मंदिराजवळ अवघड वळणावर आली असताना चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने  कार पलटी झाली, या अपघातात  कार मध्ये चार जण प्रवासी अडकले होते,

  या अपघाताची माहिती बोरघाट पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मधील अडकलेल्या प्रवाशाना बाहेर काढण्यात आले, 


No comments:

Post a Comment