मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची तोबा गर्दी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, December 27, 2020

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची तोबा गर्दी

 मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची तोबा गर्दी

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खालापूर सावरोली जवळ पुण्याच्या दिशेने मुंबईकडे निघालेल्या वाहनांची तोबा गर्दी पहावयास मिळत आहे.सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मुंबईकर सुट्टी एन्जॉय करून घरी परतत असताना ही वाहनांची प्रचंड रांग लागली आहे.अत्यंत धिम्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत.No comments:

Post a Comment