Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली सात्वंन भेट

 हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली सात्वंन भेट

प्रतिक मिसाळ- सातारा



 भारतीय सैन्यदलात सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या चिंचणेर निंब येथील आज शहीद जवान सुजित किर्दत यांच्या घरी भेट घेऊन राज्याचे गृह ( ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहीद जवानाच्या प्रतिमेस अभिवादन केले आणि किर्दत कुटुंबीयांचे सात्वंन केले . यावेळी आमदार महेश शिंदे उपस्थित होते . यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली व शहीद जवान सुजित किर्दत यांचे वडील नवनाथ , पत्नी सुवर्णा , मुलगा आर्यन , मुलगी इच्छा , भाऊ अजित यांचे सांत्वन केले . यावेळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies