Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भारत बंदला खटावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

 भारत बंदला खटावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

मिलींदा पवार - खटाव   


  
शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध व दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज झालेल्या भारत बंदमध्ये  खटाव तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर समाजसेवी संस्था, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माणमधील माण व खटाव  मधील नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदाता शेतकरी बांधवांना पाठिंबा  दिला.नवीन कृषी कायद्याने शेतकरी  देशोधडीला लागणार आहे  कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे त्यामुळे देशव्यापी बंद मध्ये   सर्व व बाजारपेठा बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला आहे सर्व छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून फक्त मेडिकल सेवा व बँक सेवा चालू होत्या वडूज मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यात आला अशाप्रकारे बंद शांततेत पार पडला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies