Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चौथरा, सुशोभीकरण कामाची पाहणी

नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चौथरा,  सुशोभीकरण कामाची पाहणी

ओंकार रेळेकर-चिपळूणआज बुधवार दिनांक १३ जानेवारी रोजी  चिपळूणच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांनी चिपळूण नगरपरिषदेतर्फे बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथरा व सुशोभीकरण या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी लवकरात लवकर कामाची पूर्तता करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. 

यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले,  विजय चितळे , शिवानी पवार , वर्षा जागुष्ते आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies