कंटेनर १०० फुट खाली कोसळताना झाडामुळे बालंबाल बचावला - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

कंटेनर १०० फुट खाली कोसळताना झाडामुळे बालंबाल बचावला

 कंटेनर १०० फुट खाली कोसळताना झाडामुळे बालंबाल बचावला

महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर किमी 36 जवळ 50 मीटर बॅरिकेट तोडून एका झाडावर जाऊन आदळला अन्यथा हा कंटेनर 100 फूट खोल दरीत कोसळला असता.कंटेनरचा चालकही बालमबाल बचावला आहे.ही घटना आज पहाटे चार वाजता घडली.No comments:

Post a Comment