महाराष्ट्र मिररचे पत्रकार राजेश भिसे यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

महाराष्ट्र मिररचे पत्रकार राजेश भिसे यांचे निधन

 महाराष्ट्र मिररचे पत्रकार राजेश भिसे यांचे निधन

महाराष्ट्र मिरर टीम

नागोठणे पत्रकार संघाचे सचिव, महाराष्ट्र मिरर, दै.लोकमत, रामप्रहर, आपलं महानगर सारख्या अनेक नामवंत वृत्तपत्रांचे पत्रकार राजेश भिसे यांचे निधन..                               अतिशय संयमी, शांत स्वभाव, नेहमी आपल्याच विचारात राहणारे, प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणारे, सतत आपल्या परिवाराची चिंता करणारे, प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाणारे, वृत्तपत्र माध्यमातून अनेकांच्या पोट तिडकीने समस्या मांडणारे,  तुमची उणीव वेळोवेळी जाणवत राहील. महाराष्ट्र मिरर परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे.महाराष्ट्र मिरर परिवाराकडून आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment