मुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक ? - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

मुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक ?

मुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक ?

मिलिंद लोहार - पुणे मुळशीतील उरावडे येथील
SVS Aqua company  सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीच्या भीषण आगीत 15 ते 20 वीस मजुर महिला जळून खाक झाल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
फायरब्रिगेडच्या ३ गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न चालू असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार अभय यांनी दिली आहे. घटनास्थळी चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, तसेच ग्रामस्थ युद्ध पातळीवर मदतकार्य करीत आहे.
No comments:

Post a Comment