रेल्वे ओव्हर ब्रिज लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार ! प्रलंबित कामाची आज झाली पाहणी ...
प्रियांका ढम - पुणे
आज लोणी काळभोर रामदारा येथील खूप दिवसांपासून प्रलंबित असलेले रेल्वे ओव्हर ब्रिज कामासंदर्भात रेल्वे विभाग. वन विभाग. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने एकत्रित पाहणी करून लवकरात लवकर वाहतुकीसाठी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाहणी करण्यात आली. त्यावेळी वन विभागाचे प्रमुख श्री ए जी शेंडगे .सहाय्यक वनसंरक्षक पुणे प्रदेश. दीपक देशपांडे . वनपाल मंगेश सपकाळे .वनरक्षक , जागृती सातारकर . तसेच रेल्वे विभागाचे प्रमुख .व लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच राजारामबापू काळभोर , महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर . पंचायत समिती सदस्य सनी काळभोर .ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर . नागेश काळभोर .गणेश कांबळे. माजी सदस्य राजेंद्र आबा काळभोर. अमित भाऊ काळभोर. सागर काळभोर. सचिन नारायण काळभोर .ग्राम विकास अधिकारी पवार साहेब. ग्रामपंचायत सदस्य संगीता काळभोर. सुभाष शंकर काळभोर. युवराज काळभोर .तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते लवकरात लवकर पुलाचे काम मार्गी लागून वाहतुकीसाठी हा पूल उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे.