जेसीबी आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार ,अलिबाग तिनवीरा येथील घटना - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, June 21, 2021

जेसीबी आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार ,अलिबाग तिनवीरा येथील घटना

 जेसीबी आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार ,अलिबाग तिनवीरा येथील घटना

महाराष्ट्र मिरर टीम



आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अलिबाग- पोयनाड मार्गावर तिनविरा येथे दुचाकी व जेसीबीच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद  पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने काही काळ हा मार्ग ठप्प झाला होता.

No comments:

Post a Comment