मराठा आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक...
भिमराव कांबळे -कोल्हापुर
कोल्हापुर दौ-यावर आलेले अजित पवार यांनी छत्रपती शाहु महाराज यांनी घेतली भेट.
यावेळी झालेल्या बैठकित झालेल्या चर्चेदरम्यान सरकार सकारात्मक असल्याचे शाहु महाराज म्हणाले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरकरांना विनंती आणि इशारा सुध्दा दिला.कोल्हापुर जिल्हा कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करा ,स्वत: व निष्पाप लोकांना त्रास होऊ नये यासाठी नियम पाळा असे आवाहन करण्यात आले.कोल्हापुरचे नियम क्षितील केले जाणार नाहीत.जिल्हा प्रशासनाने पहिल्या लाटेप्रमाणे काम करावे त्यांना लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे.तसेच ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी ती योग्यरित्या पार न पाडल्यास त्यांचेवर कारवाई करु असा इशारा देण्यात आला आहे