Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे बंद

 

दिलासादायक – 

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे बंद

भिमराव कांबळे - कोल्हापुर 


काल दिनांक 25 जुलै रोजी राधानगरी धरणाचे 3, 4, 5, 6  आणि 7 नंबर असे एकूण पाच दरवाजे उघडले होते. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने आज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान धरणाचे 3 आणि 4 नंबरचे असे दोन दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे धरणातून 2856 क्यूसेक्सने विसर्ग कमी झाला आहे.
दरम्यान दुपारी 1.25 वाजण्याच्या सुमारास धरणाचा 6 नंबरचा आणखी एक दरवाजा बंद झाला आहे.
आत्तापर्यंत धरणाचे एकूण तीन दरवाजे बंद झाले आहेत. सध्या 5 आणि 7 नंबरच्या दरवाजामधून 2856 क्यूसेक्स तर बीओटी तुन 1400 असा 4256 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies