Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साताऱ्यात पावसाचे 37 बळी

 

साताऱ्यात पावसाचे 37 बळी

मिलिंद लोहार
महाराष्ट्र मिरर टीम


वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलन, छत पडून, दरड कोसळून व पुराच्या पाण्यामुळे आतापर्यत 37  जणांचा मृत्यु झाला आहे.


मृत व्यक्तींची नावे व वय पुढीलप्रमाणे

भूस्खलन

वाई तालुका

कोंढावळे

1) राहीबाई मारुती कोंढाळकर  75 वर्षे

2)  भिमाबाई सखाराम वशिवले 52 वर्षे

पाटण तालुका

आंबेघर तर्फ मरळी

1)  मंदा रामचंद्र कोळेकर 50 

2) अनुसया लक्ष्मण कोळेकर 45 

3) सीमा धोंडीराम कोळेकर 23 

4) लक्ष्मी वसंत कोळेकर 54 वर्षे

5) सुनिता विनायक कोळेकर 24 

6) वेदीका विनायक कोळेकर 3 

7) रामचंद्र विठ्ठल कोळेकर 55 

8) विनायक वसंत कोळेकर 28 

9) विघ्नेश विनायक कोळेकर 6 

10) मारुती वसंत कोळेकर वय 21 

11) लक्ष्मण विठ्ठल कोळेकर 50 

काहीर

1) उमा धोंडीबा शिंदे 14 


रिसवड (ढोकावळे)

1) सुरेश भांबू कांबळे 53 

2) हरिबा रामचंद्र कांबळे 75 

3) पुर्वा गौतम कांबळे 3 

4) राहीबाई धोंडीबा कांबळे 50 


मिरगाव

1) आनंदा रामचंद्र बाकाडे 50 

2) भूषण आनंदा बाकाडे 17 

3) यशोदा केशव बाकाडे 68 

4) वेदांत जयवंत बाकाडे 8 

5) मंगल आनंदा बाकाडे 45 

6) शितल आनंदा बाकाडे 14 

7) मुक्ता महेश बाकाडे 10 

8) विजया रामचंद्र देसाई 69  

 

छत पडल्याने

 वाई तालुका

 कोंढावळे

1) वामन आबाजी जाधव 65 


पुराच्या पाण्यामुळे

 जावली तालुका

 रेंगडी

1)  तानाबाई किसन कासुर्डे 50 

2) भागाबाई सहदेच कासुर्डे 50 

वाटंबे

1) जयवंत केशव कांबळे 45 

 मेढा

1) कोंडीराम बाबूराव मुकणे 45 

पाटण तालुका

 बोंद्री

1) वैभव तायाप्पा भोळे 22 

जळव

1) तात्याबा रामचंद्र कदम 47 

सातारा तालुका

कुस बु

1) सुमन विठ्ठल लोटेकर 65 

कोंडवे

1) अमन इलाही नालबंद 21 


*दरड कोसळल्यामुळे*

 *महाबळेश्वर तालुका*

 *घावरी* 

1) विजय (अंकुश) मारुती सपकाळ 29 

*पाटण तालुका*

*मंद्रुकोळे* 

1) सचिन बापूराव पाटील 42

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies