जरंडेश्वर कारखाना संदर्भात दि १ ९ जुलै रोजी आ शशिकांत शिंदे देणार वडूज तहसीलदाराना निवेदन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, July 18, 2021

जरंडेश्वर कारखाना संदर्भात दि १ ९ जुलै रोजी आ शशिकांत शिंदे देणार वडूज तहसीलदाराना निवेदन

 जरंडेश्वर कारखाना संदर्भात दि १ ९ जुलै रोजी आ शशिकांत शिंदे देणार वडूज तहसीलदाराना निवेदन 

ऊस उत्पादकानी बैठकीसाठी हजार राहण्याचं माजी सभापती संदीप मांडवे यांचं आवाहन 

प्रतीक मिसाळ कोरेगाव

काही दिवसांपूर्वी कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल वर ईडी ने केलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने केली असून तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याशी संबंधित सर्व ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी आज दि १ ९ जुलै रोजी विधान परिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीसाठी सोमवार दिनांक 19 जुलै रोजी दुपारी एक वाजता मधुमाला मंगल कार्यालय सातेवाडी वडूज येथे हजर राहण्याचं आवाहन खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे यांनी केले आहे . जरंडेश्वर कारखान्यावर ED ने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बैठक आयोजित केलेली असून सदर बैठकीस खटाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे , तसेच त्यानंतर तीन वाजता पेट्रोल , डिझेल , गॅस इत्यादी महागाईच्या विरोधात तहसीलदार खटाव यांना वडूज येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहन्याचं आवाहन संदीप मांडवे यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment