प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्या - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 16, 2021

प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्या

 प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्या

                   महाराष्ट्र मिरर टीम


चाकण औद्योगीक वसाहतीमधील करंजविहिरे येथे प्रेम प्रकरणातुन दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडात प्रियकर आणि त्याच्या मित्राची हत्या झाली तर मुलगी जखमी असुन चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये करंजविहिरे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या तरुणाने मित्राच्या मदतीने हॉटेल मालकाच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेल्याची घटना घडली होती. अशी माहिती मिळतं आहे.

No comments:

Post a Comment