मुख्यमंत्री यांचे हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, July 19, 2021

मुख्यमंत्री यांचे हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

 


आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.

यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते.No comments:

Post a Comment