सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारा एकमेव महाराष्ट्रातील नेता म्हणजे राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्याशी सोलापूर जिल्हयातील माढा तालुका येथील एका छोट्याशा गावातील एका छोट्या मुलीने फोन लाऊन आपली व्यथा व्यक्त केली लगेच त्याची दखल घेऊन त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचा विचार केला.