कर्जतच्या मुख्य प्रवेशद्वारास देणार तीर्थरूप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
8/20/2021 04:03:00 AM
0
दिनेश हरपुडे/सोहेल शेख
Tags
तसा ठराव सुद्धा कर्जत नगरपालिकेने केला आहे. यात आदरणीय तीर्थरूप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य व डॉ.अप्पासाहेब, दादासाहेब करत असलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे आणि कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य समजून मुख्य प्रवेशद्वारास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्या संदर्भातील निवेदन आज आमदार महेंद्र थोरवे यांनी आदरणीय सचिन दादा धर्माधिकारी यांची भेट घेऊन सादर केले व त्या प्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे आदी उपस्थित होते.....