मोफत पंचगव्य, निसर्ग उपचार आणि डाएट प्लॅन आरोग्य शिबिराचे आयोजन
स्मितसेवा फाउंडेशन, राजेश्वरी फाउंडेशन व ग्रामीण आयुर्वेद यांचा उपक्रम
प्रियांका ढम-पुणे
यावेळी श्री राजेन्द्रजी लुकंड (गौविज्ञान संस्था व Rss) , श्री माऊली तुपे (भारतीय किसान संघ अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत व जनमित्र संघटना), श्री मारुती आबा तुपे (नगरसेवक), श्री भूषण तुपे (पुणे शहर उपाध्यक्ष भाजपा), श्री गणेश घुले (संघटन सरचिटणीस हडपसर विधानसभा), श्री अभिजित बोराटे (हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष), डॉ. अशोक सोरगावि, श्री राजू महाडिक, श्री अमोल दुगाने, श्री दिलीप मोरे, श्री प्रवीण टिळेकर, श्री प्रकाश यादव, श्री हनुमंत टिळेकर, सौ स्वातीताई कुरणे (भाजपा हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा), सौ सीमाताई शेंडे (भाजपा ओबीसी मोर्चा महिला आघाडी अध्यक्षा), सौ विजयाताई वाडकर (भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा), सौ सविताताई हिंगणे (भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षा भाजपा हडपसर विधानसभा), सौ शोभाताई लगड, सौ मनीषाताई राऊत, कु. आशाताई हिंगणे उपस्थित होते.
श्री गणेश रासगे व युवक मित्र मंडळाच्या सदस्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.
डॉ. सौ कीर्ति कुलकर्णी, डॉ. अजित जगताप, गव्यसिद्ध उमेश जांभळे, डॉ. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.. यावेळी स्मितसेवा फौंडेशन चे सदस्य श्री गणेश डांगमाळी, श्री सागर पवार, सौ संगीता पाटील, सौ. नूतन पासलकर, सौ अपर्णा बाजारमठ, सौ आरती कांबळे, सौ ललिता चिल्लाळ, सौ शर्मिला डांगमाळी, सौ सुनिता पाटील, सौ विजया भूमकर, सौ रूपाली पाटील, सौ सोनल जैन, सौ अश्विनी ताडे, सौ सुवर्णा कानडे, सौ निर्मला वाडकर, सौ स्वाती आल्हाट, सौ अश्विनी ताडे यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे संयोजन सौ स्मिता तुषार गायकवाड यांनी केले. सौ सुजाता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व सौ संगीता बोराटे यांनी आभार मानले.