स्त्री पर्यटकाची गळा चिरून हत्या,नग्न करून मुंडके घेऊन आरोपी फरार.
माथेरान मधील खळबळजनक घटना!
चंद्रकांत सुतार--माथेरान
शनिवार रविवार माथेरान सिझन असल्याने पर्यटकांची वहिवाट सुरू असते त्यातच लॉजिग व्यवसाय करणारे केतन रामाने यांनी काल संध्याकाळी दस्तुरी येथून अमजद खान, याला रूम साठी विचारले असता त्याने होकार दिला त्याना घेऊन केतन आपल्या घरगुती लॉजिग व्यवसाय रूममध्ये त्याना रूम काल संध्याकाळी 7-30 वाजता इंदिरा गांधी नगर येथे रूम दिला ,कोणाच्या ध्यानी मनी नसताना अशी खळबळजनक घटना घडली आहे.
माथेरान फिरण्यासाठी एक कपल आले आले असता सदर जोडप्या च्या पुरुष खोटे नाव अमजद खान याने आपल्या सोबत आलेल्या रुबिना बेन हीच गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे, हत्या एवढी शिताफीने केली आहे की अमजद खान यांनी रुबिनाचा गळा पूर्ण चिरून तिचे धड नग्न अवस्थेत बेड खाली सरकवून ठेवले आपल्या सोबत तिचे मुंडके घेऊन गेला आहे, अमजद खान याने हत्या करून रूम पूर्ण साफ सफाई करून आपल्या सोबत मुडके घेऊन फरार झाला आहे, स्त्री ची ओळख पटली आहे गोरेगाव येथे राहणारी आहेत, माथेरान पोलीस स्टेशन सहाय्यक संजय बांगर,पोलीस हवालदार राठोड , पो, ह,अरविंद ठाकूर, स,ह,फौ, सांगळे पौ, शी, खतेलेअधिक तपास करीत आहेत,