Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गृहनिर्माण अंमलबजावणी गतिमानता आणि गुणवत्ता-आमदार महेंद्र थोरवे यांची माहिती

 गृहनिर्माण अंमलबजावणी गतिमानता आणि गुणवत्ता-आमदार महेंद्र थोरवे यांची माहिती

               दिनेश हरपुडे-कर्जतकर्जत मतदार संघातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी तसेच समाजातील गोर-गरीब, गरजू व मागास घटकांना त्यांच्या हक्काच घर मिळावं यासाठी केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना व महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, आदीम आवास योजना,अटल बांधकाम-कामगार आवास योजना,यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना,अशा सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना व महा- आवास गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी वर्ष २०२१-२२ ची मान्यता देण्यात आली असून त्यासाठी कर्जतचे लोकप्रिय आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली महा- आवास योजनेच्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देणे व इतर अडचणींवर लवकरात लवकर समाधान देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies