नागावं ग्रामपंचायत हद्दीतील शंभर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण
अमूलकुमार जैन-अलिबाग
नागावं ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर यांच्या प्रयत्नाने नागावं ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नागावं येथील विद्यालयातील१५ ते १८ वयोगटातील ३६ विद्यार्थी आणि इतरत्र शिक्षण घेणाऱ्या ६४ विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.