संगीतकार वाजीद अली खानचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, May 31, 2020

संगीतकार वाजीद अली खानचे निधन

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजीद अली खान यांचे निधन
टीम महााराष्ट्र मिरर
दबंग,वॉन्टेड,एक था टायगर,अशा चित्रपटांना संगीत देणारा संगीतकार वाजीद अली खानचे मुंबई मधल्या चेंबूर येथील सुराणा हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंडाच्या संसर्गाने निधन झालं.ते 42 वर्षाचे होते.सुराणा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments:

Post a Comment