खोपोली नगरपालिकेच्या वतीने दोन दिवस "आरोग्य सेवा तुमच्या दारी" - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 31, 2020

खोपोली नगरपालिकेच्या वतीने दोन दिवस "आरोग्य सेवा तुमच्या दारी"

खोपोली नगरपालिकेच्या वतीने दोन दिवस "आरोग्य सेवा तुमच्या दारी"


     दत्ता शेडगे-खोपोली

     खोपोली शहरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शनिवार दि. 1 व 2 ऑगस्ट 2020 रोजी नगरपरिषद खोपोलीच्या वतीने "आरोग्य सेवा तुमच्या दारी" या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून घरोघरी जावून सर्वांची आरोग्य तपासणी होणार आहे.
      खोपोली शहरातील सर्वसामान्य नागरिक पावसाळ्यात आजारी असल्याने भीतीपोटी दवाखान्यात जात नाहीत त्यामुळे आरोग्य सेवा मोहिम नगरपालिकेच्या माध्यमातून राबवून नागरिकांमधून कोरोनाची भिती घालविण्यासाठी आरोग्य सेवा मोहीम राबविण्यासंदर्भात नागरिकांना माहिती पोहचवावी यासाठी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी नगराध्यक्षाच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती 

No comments:

Post a Comment