Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

15 ऑगस्ट दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नलावडे कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न

 15 ऑगस्ट दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नलावडे कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मिलिंद लोहार-सातारा

सातारा दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या शाखा साताऱ्यातून नलावडे कुटुंबीयांची व्यवसायासाठी कर्ज घेतले होते मात्र त्यासाठी बँकेच्या कर्ज व्यवस्थापक संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी लाखोंचा अपहार केला असून बँकेने आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा निर्णय केला होता.

 

विषाल नलावडे यांनी पत्रकारांना सांगितले बँकेने राहुल नलावडे यांच्या खात्यातील पैसे घेतले नसतील तर मग राहुल नलावडे यांच्या खात्यातील 16 लाख 50 हजार रुपये फेब्रुवारी व मार्च 2019 मध्ये कशाची रक्कम परत केली राहुल नलावडे यांच्या खात्यातून सहा लाख रुपये कुलकर्णी यांच्या नावाने काढले तर प्रत्यक्ष चेक वर्सेस लिहिलेले आहे सहा लाख रुपये सोबत बँकेच्या वतीने तत्कालीन कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस का दिली कारणे दाखवा नोटीस तत्कालीन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तराची प्रत बँकेने प्रसिद्ध करावी बँकेने तत्कालीन व्हॉइस चेअरमन कारणे दाखवा नोटीस तत्कालीन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तराची प्रत बँकेने प्रसिद्ध करावी बँकेने तत्कालीन वाईट चेअरमन शैलेश जाधव यांची आमच्याकडून 8,4000 आमच्याकडून कशाचे घेतले बँकेने शैलेश जाधव यांच्याविरोधात काय कारवाई केली रवींद्र देशमुख यांचे नाव सातत्याने पुढे येत असताना बँक त्यांना अभय का देत आहे जर अडीच वर्षे कर्ज थकीत आहेत तर आमचे कर्जखाते नियमित आहेत असा दाखला आम्हाला का दिला जर तारण कर्ज आहे तर कर्ज रकमे एवढी तारण गहाण खात्याच्या प्रति दाखवाव्यात असे आव्हानही नलावडे कुटुंबीयांनी दिली होते मात्र नलावडे कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली असताना बँके विरोधात कोणताही गुन्हा दाखल होत नसल्याने हे प्रकरण मिटविण्यासाठी आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न होत असला तरी आम्ही 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार आहोत असे नरवडे कुटुंबीयांनी सांगितले होते त्याप्रमाणे आज नलवडे कुटुंबी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासन सज्जअसल्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र बँकेचे हे मनमानी कारभार बंद व्हावेत व सामान्य माणसाला बँकांच्या कचाट्यातून मुक्त व्हावे व सहकारी बँकांवर योग्य ती कारवाई व्हावी असे यावेळी नागरिकान मधून बोलले जात होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies