शर्लिन चोप्राने लाल बिकिनीमध्ये वाढवलं तापमान, तिच्या पपीस सोबत खेळताना विडिओ केले शेअर... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

शर्लिन चोप्राने लाल बिकिनीमध्ये वाढवलं तापमान, तिच्या पपीस सोबत खेळताना विडिओ केले शेअर...

 शर्लिन चोप्राने लाल बिकिनीमध्ये वाढवलं तापमान, तिच्या पपीस सोबत खेळताना विडिओ केले शेअर...आदित्य दळवी

महाराष्ट्र मिरर टीमसध्या पावसाळ्याच्या थंड प्रसन्न वातावरण मध्ये, शर्लिन चोप्रा आपल्या चाहत्यांसाठी हॉट आणि बोल्ड फोटोस आणि विडिओ शेअर करून शहरात तापमान वाढवत आहे. शर्लिन चोप्रा ह्या लोकडाऊनच्या दरम्यान एकटी राहते पण तिला सोबत देण्या साठी तिचे ३ पपीस तिच्या बरोबर आहेत. त्यांच्या बरोबर काही क्षण सोबत घालवताना तिने एक विडिओ सामायिक केला आहे, पहा. 
शर्लिन चोप्राने लाल बिकिनी मध्ये विडिओ शेअर केले आहे ज्यामध्ये प्रेक्षकांना सोबत बोलताना ती तिच्या पपीस सोबत खेळताना दिसत आहे. शर्लिनने विडिओ शेर करताना कॅप्शन केले, " शेनॅनिगन्स विथ माई लिटिल वन्स". पहा शर्लिनचे हे मन मोहक विडिओ,     
 कार्यक्षेत्रात अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॉलिवूडमधील बर्‍याच प्रकल्पांमध्ये काम केले आहे, परंतु स्वतःचा उद्यम सुरू करण्याचा आणि एक उद्योजक होण्याचे ठरविले आहे. रेडशेर हे एक ओटीटी व्यासपीठ आहे ज्याची निर्मिती शर्लिन चोप्रा यांनी केली आणि लिहिली आहे. शर्लिन चोप्रा एक फिटनेस फ्रीक आहे आणि तिचा हार्डकोर वर्कआउट व्हिडिओ प्रत्येक वेळी शेअर करते.

No comments:

Post a Comment