जिल्ह्यातील 309 ग्रामपंचायतींवर प्रशासक - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

जिल्ह्यातील 309 ग्रामपंचायतींवर प्रशासक

 जिल्ह्यातील 309 ग्रामपंचायतींवर प्रशासक 

 मिलिंद लोहार-सातारा


जिल्ह्यातील 309 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झेडपी इकडून विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक आजच्या सुनावणी कडे सगळ्यांचे लक्ष

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सातारा जिल्ह्यात परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू केली आहे डिसेंबर अखेर सातारा जिल्ह्यातील 881 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे ऑगस्टमध्ये मुदत संपलेल्या 309 ग्रामपंचायतींवर सातारा जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे दरम्यान प्रशासक नियुक्ती च्या अनुषंगाने दाखल झालेल्या विविध याचिकांची सुनावणी आज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात होत असून त्याकडे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment