महाड इमारत दुर्घटना अखेरचा मृतदेहही सापडला - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

महाड इमारत दुर्घटना अखेरचा मृतदेहही सापडला

                 महाड इमारत दुर्घटना

अखेरचा मृतदेहही सापडला

 महाराष्ट्र मिररने या दुर्घटनेतील प्रत्येक अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारिक गार्डन या इमारतीच्या दिनांक 24 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर  तातडीने सुरू करण्यात आलेले  शोध व बचाव कार्य आज दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी पूर्ण झाले
No comments:

Post a Comment