Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोनावर मात

सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोनावर मात.


कुलदीप मोहिते-

महाराष्ट्र मिरर टीम कराड



सातारचे पालकमंत्री व  पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यशस्वीरित्या कोरोनावर  मात र्केली आज त्यांनी कराड येथील निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेऊन जनतेशी संवाद साधला ,तसेच संपूर्ण जग हे  कोरोना मुक्त व्हावे असे गणरायाकडे साकडे घातले . कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वांनी सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करणे गरजेचे आहे तसेच सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले .तसेच मी उपचार घेत असताना दूरध्वनीवरून लोकांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली व परमेश्वराकडे साकडे घातले त्या लोकांचेही बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले व कोरोनाचे संकट सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याचे आव्हानही त्यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies