प्रहार जनशक्ति तासगांव व युवा सेना सांगली यांच्या पाठपुराव्याला यश!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

प्रहार जनशक्ति तासगांव व युवा सेना सांगली यांच्या पाठपुराव्याला यश!!

 प्रहार जनशक्ति तासगांव व युवा सेना सांगली यांच्या पाठपुराव्याला यश!!


सुधीर पाटील-सांगलीकारगिल युद्धात काम केलेले माजी सैनिक देविदास रामचंद्र लोखंडे राहणार पलूस तालुका पलुस यांना सध्या भिलवडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन सुरेश खाडे सध्या राहणार पलूस यांनी दिनांक २१/०७/२०२० रोजी मारहाण तसेच  शिविगाळ केलेली  होती त्या विषयाची तक्रर देण्यासाठी हे पलुस पोलीस ठाणे येथे गेले असता यांची कोणतीही तक्रार नोंद करून घेतली नाही तरी माजी सैनिक लोखंडे  देशाची १८ वर्ष सेवा केलेल्या तसेच कारगील युद्धात सहभागी व्यक्तीस न्याय मिळावा याचा पाठपुरावा आमदार बच्चुभाऊ कडू प्रणित तासगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व युवासेना सांगली यांच्यावतीने जिल्हाधीकारी सांगली,SP सांगली,DYSP तासगांव, यांचेकडे निवेदन देऊन करण्यात आला सदर निवेदनास प्रतिसाद देऊन काॅस्टेबल सचीन खाडे वरती पलुस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला

No comments:

Post a Comment