कोयनानगर परिसरात भूकंप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 16, 2020

कोयनानगर परिसरात भूकंप


कोयनानगर परिसरात भूकंप!

मिलिंद लोहार-सातारा


कोयनानगर परिसरात भूकंप सकाळी दहा वाजून 22 मिनिटांनी झाला भूकंप कोयना धरणालगत 2.9 सिस्टर स्केलचा भूकंप

 कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 2.9 रीस्टर स्केल चा भूकंप कोयना धरण अभियंता कुमार पाटील  रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला असून हा सौम्य भूकंप म्हणून गणला जात आहे व्यवस्थापक पाटील यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment