पुण्यात भाजपच्या वतीने घंटानाद - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

पुण्यात भाजपच्या वतीने घंटानाद


पुण्यात भाजपच्या वतीने घंटानाद

प्रियांका ढम-लोणी काळभोर


महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी खा गिरीश बापट,मा मुक्ता ताई टिळक यांच्या नेतृत्वाखाली तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, दत्त मंदिर, तुळशीबाग राम मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.


No comments:

Post a Comment